रिक्षातील प्रावाशाचा धूम स्टाईल ने मोबाईल लंपास
डोंबिवली : मोहने जेतवन नगर मध्ये राहणारे ४० वर्षीय इसम काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रेम ओटो येथे रिक्षाने जात होते यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने मोटरसायकल आली या मोटरसायकळ वरील इसमाने त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून तेथून धूम ठोकली .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे .
Please follow and like us: