राष्ट्रभक्ती ही रक्तातंच असावी लागते!!

( स्वानंद गांगल यांच्या फेसबक वरुण )

सध्या आपल्या देशात चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवायचं का नाही??
त्याला उभं रहायचं का नाही??
अशी पांचट चर्चा चालू असताना तिकडे UAE मधे एक प्रकार घडला.
आबू धाबी मध्ये चालू असलेल्या जूडो ग्रँड स्लॅम स्पर्धेत इस्राईलचा Tal Flicker हा स्पर्धक गोल्ड मेडल जिंकला.
आता खरं तर प्रथेप्रमाणे इस्राईलचा राष्ट्रध्वज फडकवला जाणे आणि इस्राईलचे राष्ट्रगीत ‘Hatikvah’ वाजवले जाणे अपेक्षीत होते.
पण स्पर्धा प्रशासनाने अतिशय निंदनीय प्रकार करत इस्राईलच्या राष्ट्रध्वजाऐवजी
International Judo Federation (IJF) चा झेंडा फडकवला आणि त्याचेच अधिकृत संगीत वाजवले.
खरं तर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्राईलचा खूप मोठा अपमान होता पण ज्यांच्या रक्तात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती असते त्यांना स्वदेशाचा अभिमान बरोबर राखता येतो.
Tal flicker ने ICJ च्या ह्या वागण्याला चोख प्रत्यूत्तर दिले.
त्याने स्वत: पोडीअमवर उभे राहून संपूर्ण ‘Hatikvah’ म्हटले.
त्यानंतर त्याने वृत्तपत्रांशी संवाद साधताना म्हटले,

“Israel is my country and I’m proud to be from Israel.
I sang Hatikvah because I don’t know anything else. This is my anthem”

आपल्या देशाचा सन्मान आपणंच वाढवायचा असतो,
उगाच पांचट विषयांवर चर्चा करत बसायची नसते!!!

ttp://edition.cnn.com/…/judo-abu-dhabi…/index.html

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email