राज्यसभेसाठी नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री व तसेच भाजपच्या वतीने राज्यसभा उमेदवार नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवन मुंबई येथे दाखल केला.त्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील,मंत्री गिरीष बापट,आमदार राज के.पुरोहित आदी मान्यवर नेते उपस्थित होते.
Please follow and like us: