रस्ता ओलंडताना दोन मुलानां कारने धडक मारली
ठाणे – रस्ता ओलंडताना सीमा रामबहादूर सिंग (१६) आणि सुमीत विश्वकर्मा (१०) या दोघांना वेगाने येत असलेल्या एका कारने धडक मारली सुदैैवाने त्यांना जास्त इजा झाली नाही. ही घटना रविवारी रात्री घोडबंदर रोडावरील साईनगर येथे झाली असून जखमींंचे नातेवाईक अनिल विश्वकर्मा यांनी याप्रकरणी कासरवडवली पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कारचालाकाविरोधत गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: