मे च्या उकाड्याला मार्च मधेच सुरुवात

तापमान ४० सेल्सिअसच्या आसपास 

(म.विजय)

मुंबई ठाणे शहरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान सतत वाढतच चालले असून तापमानाचा पारा ३२ ते ३७ सेल्सिअस पारा करून आता ४० सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे.

वाढत्या तापमनामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी जास्त उन्हाच्या वेळी अर्थात दुपारी १२.३० ते ३.३० दरम्यान अतीमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पड़णे टाळावे,तसेच उन्हातुन जाताना डोक्यावर टोपी घालावी तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होवू नये यासाठी दिवसभर थोड़ेथोड़े करुन ताक,लिम्बुसरबत,किंवा कोकम सरबत घेत रहावे असे डॉकटरांचे सांगणे आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email