मुरबाड एमआयडीसीमध्ये ओम पॅकिंग कंपनीला भीषण आग

(म.विजय)

मुरबाड – ओम प्लास्टीक कंपनीला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच कल्याण आणि उल्हासनगर येथील अग्निशमन दलांच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानाने शर्तीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, पाण्याचा कमतरतेमुळे आग आटोक्यात आणण्यास थोडा उशिर झाल्याने संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले असून सध्या कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email