मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली… LIVE
शेतका-यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरत असताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारने केलेली कार्ये व इतर माहिती देतानाच विरोधकांवर टीकेची तोफ डागली.आपल्या अभ्यासू आणि हजरजबाबीपणा बद्दल प्रसिद्ध असलेल्या देवेन्द्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांनाच टीकेचे लक्ष करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
Please follow and like us: