मुंब्रा-बायपास 16 एप्रिलपासून दोन महिने बंद
मुंब्रा बायपासवर पडलेल्या खड्ड्यांमुळे इथं अनेकदा अपघात होतात. तसंच या रस्त्याखालून मध्य रेल्वे जाते, तो ब्रीज अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे हे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.मात्र, या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्याचा त्रास ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतील वाहनधारकांना होणार आहे.
Please follow and like us: