मानपाडा पोलिस ठाण्याचे दोन पोलीस निलंबित

मानपाडा पोलिस ठाण्याचे दोन पोलीस निलंबित;

मारहणीच्या घटनेत बघ्याची भूमिका घेतल्याने करवाई

डोंबिवली :  काही दिवसापूर्वी          खोणी परिसरात जमावाच्या बेदम मारहाणीत अनोळखी व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा अमित पाटील, सागर पाटील, बाळाराम फरड या तीन आरोपिंना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्या घटनेदरम्यान गस्त घालणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई एच.एम.गरड आणि पोलीस नाईक एस.व्ही.कचवे या दोन पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने कल्याण पोलीस उपायक्त संजय शिंदे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कब्दुले यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email