महिलेवर तिच्या शेजारी रहणा-याने केला अत्याचार

उल्हासनगर – उल्हासनगर येथील एका ५० वर्षीय महिलेवर तिच्या शेजारी रहणा-या २४ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.रविवारी मध्यरात्री दिलीप जमदाडे हा सदर महिलेच्या घराचा पत्रा वाकवून तिच्या घरात शिरला यानंतर त्याने तीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.या प्रकरणी सदर महिलेने नातेवाईक व कुटुंबीयांना सांगितले व पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.या संदर्भात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email