महानगर गॅॅसचे मिटर चोरले

कल्याण – कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात पूजा कोम्लेक्स मध्ये चौथ्या मजल्यावर लावण्यात आलेले महानगर गॅॅस लिमिटेड कंपनीचे चार गस मीटर एकूण ६० हजार रुपये किमतीचे दोन दिवसांपूर्वी कुणी अज्ञात चोरट्याने चोरून नेले सकाळी हि बाब निदर्शनास आल्याने या प्रकरणी योगेश कुलकर्णी या रहिवाशाने कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Please follow and like us:
Pin Share

Hits: 9

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email