मराठा आरक्षणासाठी दहा हजार निवेदने
नगर – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने बुधवारी नगर येथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात जनसुनावणी घेतली.जिल्हाभरातील विविध संस्था, संघटना, आणि व्यक्तींनी जवळपास दहा हजाराहून अधिक निवेदने या वेळी आयोगापुढे सादर केली असून आरक्षण देण्याची मागणी केली.मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन जनसुनावणी घेण्यात येत आहे.आतापर्यंत विदर्भ व मराठवाडा येथे जनसुनावणीचे काम पूर्ण झाले आहे.
Please follow and like us: