मनसेतर्फे कलाकृती २०१८ चे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कलाकृती २००१८ या अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यात ओरिगामी,फ्लॉवरमेकिंग,सिरॅमिक पेंटिंग,चित्रकला,संरक्षणप्रशिक्षण,मेणबत्ती,फ्लोटिंग दिवे,रांगोळी,तसेच असे विविध उपक्रम होणार आहेत.मनसेच्या शहर अध्यक्षा व नगरसेविका मंदाताई पाटील,तसेच सुभाष पाटील यांच्या पुढाकाराने मनसेच्या प्राभाग क्रमांक ७४ पाथर्ली शाखेतर्फे सदर कार्यक्रम होणार असून २० एप्रिल रोजी या शिबिराचे उद्घाटन होणार असून २१ ते ३० एप्रिल दरम्यान आचार्य भिसे विद्यामंदिर येथे हे शिबीर संपन्न होणार आहे.मनसेच्या विभाग उपाध्यक्षा सौ.अंजना भोईर,शाखा अध्यक्ष रावजी तावडे,महिला शाखा अध्याक्षा श्रीमती मेघा चोरगे व इतर मनसे पदाधिकारी या शिबिरासाठी परिश्रम घेत आहेत.अशी माहिती गणेश मगरे यांनी दिली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email