मंगळसूत्र लांबवले
डोंबिवली – डोंबिवली नांदिवली रोड येथील कस्तुरी रामचंद्र नगर येथे राहणाऱ्या वृद्ध महिला अलका कांबळे (60) यांचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्यचे मंगळसूत्र चोरीस गेले .कांबळे यांनी हे मंगळसूत्र लक्ष्मीबाई नावाच्या महिलेने चोरी केल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी लक्ष्मीबाई नावाच्या महिले विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे
Please follow and like us: