भिवंडी येथे कपड्यांच्या गोदामाला भीषण आग

मनी सुरत कंपाऊंड, रहनाळ, भिवंडी येथे कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे २ फायर वाहन, १ वॉटर टँकर,नवी मुंबई अग्निशमन दलाचे १ वॉटर टँकर, कल्याण अग्निशमन दलाचे १ फायर वाहन, ठाणे अग्निशमन दलाचे १ वॉटर टँकर,५ खाजगी वॉटर टँकर उपस्थित असुन आग आटोक्यात आली आहे.सदरच्या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email