भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने एक विशेष बैठकित उमेश सोनार यांचा सत्कार
उमेश सोनार यांचा सत्कार
भाजपा स्थापना दिनानिमित मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर ओबीसी मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होण्यासाठी आज दिनांक २२ मार्च २०१८ रोजी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने एक विशेष बैठक वसंत स्मृति दादर येथे आयोजीत करण्यात आली होती.यावेळी मा मंत्री अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य यांनी महानगरपालिका स्तरावर दक्षता समिती वर नियुक्ति केलेल्या भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे उपाध्यक्ष उमेश सोनार यांचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर ,ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय भाऊ चौधरी व ओबीसी मोर्चा संघटन सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
Please follow and like us: