भांडुपमधे युवाकाची हत्या

भांडुप- युवाकाच्या हत्येच्या घटनेने भांडुपमधे एकच खळबळ माजलि आहे.हत्या झालेल्या सदर युवकाचे नाव नरेश शेट्टी असल्याचे सांगण्यात येत असून प्रेमप्रकरणातुन ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गावदेवी भांडुप विभागात सदर घटना घडली असून प्रियासिच्या भावाने ही हत्या केल्याचे म्हंटले जाते.दरम्यान याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास चालू आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email