भांडणाला  कंटाळून महिलेने केली आत्महत्या

डोंबिवली – कल्याण पश्चिमेकडील सांगळेवाडी येथील कल्याण नगरी येथे राहणा-या कल्पना जाधव या महिलेने काल रात्रीच्या सुमारास घरात वारवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून किचन मध्ये सिलिंग पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली . या बाबत त्यांचा मुलगा महेश जाधव याने महत्मा फुले पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील  तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email