शहापुर येथे बोलोरो व लक्सरीबसची टक्कर ; 2 ठार ८ जखमी
भिवंडी – नाशिकमार्गावर शहांपुरच्या गोठेघर ब्रीजवर बोलोरो कारला एका लक्सरी बसने टक्कर मारली यात २ महिलांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत.
बोलोरो कार मोखाडावरून उल्हासनगरच्या दिशेने येत होती. तर लक्सरी बस नाशिकच्या दिशेने जात होती. ही धड़क इतकी जोरदार होती की त्यात दोन महिला जागीच मरण पावल्या तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Please follow and like us: