बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेचे गंठन लंपास
कल्याण दि.३० – कल्याण पूर्व कोलशेवाडी परिसरात राहणारी ६० वर्षीय वृद्ध महिला शुक्रवारी सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास कल्याण कोलशे वाडी येथून घरी परतत होती ती गणपती चौक ते हनुमान नग रयेथे पोहचली असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना हटकले व त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांची दिशाभूल करत त्याच्या कडील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकवून तेथून पळ काढला या प्रकरणी या महिलेने कोल्शेवादी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: