बाँयलर लिक होवून अपघात ३ ठार १ जखमी
वाडा – आज ३० मे रोजी वाडा तालुक्यातील अबिटघर येथिल तोरणा इस्पात उद्योग प्रा.येथे दुपारी 3:30 च्या सुमारास स्क्रँप वितळवून राँड तयार करत असताना बाँयलर लिक होवून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 व्यक्ती मृत झाल्या आहेत तर एक जखमी आहे.निलेश यादव वय 28, सनी वर्मा वय 28,संजय गुप्ता वय 27 अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.तर विनोद यादव वय 35 हे जखमी झाले आहेत.
Please follow and like us: