बस वाहकाला मारहाण : शासकीय कामत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
(श्रीराम कांदु)
मुंब्रा-बसच्या वाह्काला खिड़की उघडण्यास सांगुनही त्याने खिड़की न उघडल्याचा राग आल्याने महिलेने वाह्काला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याप्रकरणी शासकीय कामत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौसा किस्मत कॉलनी येथे केडीएमटीच्या बस मधे चढलेल्या महिलेने बसच्या वाह्काला बंद खिड़की उघडण्यास सांगिताले पण वाहकाने नकार दिला.यामुळे संतप्त होवून या महिलेने वाहकाला मारहाण केली.सदर महिला खासगी क्लास चालावणारी शिक्षिका असून तिच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात शासकीय कामत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: