बसची दुचाकीला धड़क ; महीला जखमी
ठाणे – बसने धड़क दिल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना ठाण्यात घडली.माजिवाडा नाका येथे एका भरधाव बसने दुचाकीला धड़क दिली .या अपघातात प्रज्ञा विवेक राणे (४२)या जखमी झाल्या.याप्रकरणी कापुरबावड़ी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.
Please follow and like us: