प्रवासी महिलेची १ लाख१४ ह्जारणाचा मुद्देममाल असलेली बॅग लांबवली

कल्याण दि.०३ – भोईसर येथे राहणारी महिला सोमवारी दूपारी एक वाजण्याच्या सुमारास कल्याण एसटी आगार परिसरात आली तेथून तिने भोईसर येथे जाण्यासाठी ओनलाईन टक्सी बुक केली या टक्सीमध्ये बॅग ठेवत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची सोन्याचांदीचे दागिने व रोकड असलेली बॅग हातचलाखीने लंपास करत तेथून पळ काढला. ग चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी या महिलेने महात्मा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email