प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बनावट संमतीपत्र बनवून केली फसवणूक मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली पूर्व येथे कल्याण शिळ रोड माणगाव येथील वझे कंपाउंड येथे एम बाल सुब्रमण्यम यांच्या मालकीची स्पेक्ट्रा शिल्ड प्रा ली कंपनी आहे . सुब्रमण्यम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमती पत्रा बाबत कोणतेही नोंदणी ण करता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाक चे कल्याण चे उप प्रादेशिक अधिकारी यांच्या नावाने संमती पत्रक कोणत्या तरी अज्ञात इसमाकडून तयार करून घेत ते परवाना पत्र खरे असल्याचे भासवून ते वापरत होते .महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी एस एस पाटील यांनी केलेल्या तपासनी दरम्यान हि बाब निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी स्पेक्ट्रा शिल्ड प्रा ली कंपनीच्या मालक एम बाल सुब्रमण्यम विरोधात गुन्हादाखल केला आहे.
Please follow and like us: