पोलीस नियंत्रण कक्षात कर्ताव्यावर असणा-या पोलीस कर्मचा-याचा ह्रदयविकाराने मृत्यू

भिवंडी-पोलीस नियंत्रण कक्षात कर्ताव्यावर असणा-या एका पोलीस कर्मचा-याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे.यामूळे येथील पोलिसात हळहळ व्यक्त होते आहे.
सुरेश साळवे (४७) हे गुरुवारी भिवंडी पोलीस नियंत्रण कक्षात रात्रपाळीत कर्तव्य बजावत होते .पहाटेच्या दरम्यान अचानक त्यांच्या छातीत वेदना होवू लागल्या.इतर कर्माचा-यांनी त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले.परतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉकटरांनी घोषित केले.साळवे यांच्या निधनाबद्दल येथील पोलिस कर्मचा-यात हळहळ व्यक्त होते आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email