पोलीस खात्याने परतवली १४३० बुलेटप्रुफ जॅकेट

मुंबई-२६/११ च्या दहाशदवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना ४६०० बुलेटप्रुफ जॅकेटस देण्यात आली होती.यातील १४३० जॅकेटस पोलीस दलाने परत केली आहेत.एके ४७ च्या गोळीच्या परिक्षणात अपयशी ठरल्याने ही जॅकेटस परत पाठवण्यात आली आहेत.पोलीस दलाने ५००० जॅकेटस मागवली होती.२०१७च्या शेवटच्या तीन महीन्या दरम्यान जॅकेटस पोलीस दलाला मिळु लागली.यातील एके ४७ च्या गोळीच्या परिक्षणात अपयशी ठरलेली १४३० जॅकेटस कानपूर येथील बुलेटप्रुफ जॅकेट बनवणा-या कंपनीला परत करण्यात आली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email