पोलीस असल्याची बतावणी करत घरात घुसून सोन्याची चैन व घड्याळ लंपास

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील पलावा सिटी येथील कासारिओ गोल्ड इमारती मध्ये राहणारे गुलाम शेख यांच्या घरी  सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसम घुसले.त्यांनी आपण पोलीस असल्यःची बतावणी करत घराची झडती सुरु करत घरातील सोन्याची चैन व मनगटी घड्याळ असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास करत तेथून काढता पाय घेतला .काही वेळाने त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर  शेख यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात तोतया पोलीसा विरोधात गुहा दखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email