पुणे येथील राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांची आत्महत्या
पुणे – वारजे मधील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर असलेल्या राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी विषारी औषध घेऊन केली आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
Please follow and like us: