पालिका आवारात उभ्या असलेल्या घनकचऱ्याच्या  गाडीच्या बॅॅटरी चोरल्या

डोंबिवली  – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे  पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यलयासमोरील आवारात गार्डन शेजारी उभी करण्यात आलेल्या एका घन कचर्याच्या गाडीच्या बॅॅटरी अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email