पालघर लोकसभा पोटनिवडणूकित भाजपचे राजेंद्र गावित विजयी

पालघर – पालघर लोकसभा पोटनिवडणूकित भाजपचे राजेंद्र गावित यांनी 29 हजार 572 मतांनी विजय मिळवला.

राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला.या निवडणुकित राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 तर  तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 210 मतं मिळाली.भाजपचे खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे सदर पोटनिवडणूक झाली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email