पालघर पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी रेल्वेच्या ज्यादा गाड्या
पालघर दि २७ मे : पालघर पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान होणार आहे. या काळात निवडणुकीशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या दृष्टीने रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या दिवशी वाढविण्यात आलेले लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –
विरार ते वापी डहाणू ते विरार
मेमू 69149 वेळ :04.00 मेमू 69144 वेळ : 21.42
मेमू 69143 वेळ :04.40 मेमू 69140 वेळ : 22.23
डहाणू रोड 93001 वेळ :05.00 डहाणू रोड 93010 वेळ : 23.10
डहाणू रोड 93003 वेळ :05.35 59442 वेळ : 01.50
Please follow and like us: