पवई येथे नेट बँकिंग कंपनीच्या बेसमेंट मध्ये आग
मुंबई – साकीविहार रोड, बालाजी स्टुडिओ जवळ, चांदीवली, पवई येथे नेट बँकिंग कंपनीच्या बेसमेंट मध्ये आज दुपारी १२.४८ च्या सुमारास भिषण आग लागली असून सदरची आग लेवल ३ ची आहे.घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या ८ फायर वाहन,५ जम्बो टँकर, १ टँकर, १ बी.ए. वाहन व एक रुग्णवाहिका उपस्थित आहे. मुबंई अग्निशमन दलाच्या जवानांचे आगीवर नियंत्रण मिळावीन्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Please follow and like us: