पत्रकाराला चोरट्याचा गंडा
कल्याण – कल्याण नजीक असलेल्या रायते येथे राहणारे नारायण सुरोशे हे पत्रकार रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण पचिश्मेकडील कराची मेडिकल येथे चालत जात असताना एका अज्ञात चोरट्याने धक्का देत त्यांच्याशी हुज्जत घातली. सुरोशे यांनी त्या इसामची माफी मागितली त्यानंतर या चोरट्याने तुम्हाला ओळखतो असे सांगत दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांना आलिंगन दिले व हात चलाखीने सुरोश याच्या खिशातील मोबाईल चोरून तेथून पळ काढला या प्रकरणी सुरोशे यांनी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा:- कंपनी मालकाला २ कोटी १६ लाखाना गंडा
Please follow and like us: