निवृत्तीवेतनधारकांचा 5 मे रोजी मेळावा
ठाणे – जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांचा त्रैमासिक मेळावा शनिवार ५ मे रोजी पंचायत समिती सभागृह,पंचायत समिती कार्यालय ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,कल्याण पश्चिम येथे सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे .तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी केले आहे .
Please follow and like us: