निरुपमांच्या घराबाहेर MNSचं वादग्रस्त होर्डिंग
निरुपमांच्या घराबाहेर MNSचं वादग्रस्त होर्डिंग
काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात फेरीवाल्यांवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. निरुपम यांच्या घराबाहेर मनसेने एक भलामोठा फ्लेक्स उभारला आहे. यात निरुपम यांचं व्यंगचित्र रेखाटत त्यांचा उल्लेख परप्रांतीय भटका कुत्रा असा केला आहे. दरम्यान, मध्यरात्री काँग्रेसच्या वांद्रे येथील कार्यालयावर अज्ञातांनी शाईफेक केल्याचे समजते.
Please follow and like us: