नगरसेवक रमाकांत पाटिल यांचा जन्मदिवस संपन्न
कल्याण डोंबीवली महानगर पालिका वार्ड क्रमांक १०९ चे भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक रमाकांत पाटिल यांचा जन्मदिवस नुकताच संपन्न झाला.यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण पश्चिमचे आमदार नरेन्द्र पवार, दावडीचे नगरसेवक जालिंधर पाटिल भाजपा जिल्हा महासचिव शिवाजी अव्हाड,बजरंग दलचे राजन चौधरी, यांच्यासह मोठ्या संखेने भाजपाचे विविध पदाधिकारी व स्थानीक ग्रामस्थ उपस्थित होते.
Please follow and like us: