धूम स्टाईल ने लुट
डोंबिवली – कल्याण वालधुनी येथील पाण्याच्या टाकी सदन मेडेकर वाडी येथे राहणाऱ्या अनुसया शिंदे ६२ या वृद्ध महिला काल लग्न कार्य आटपून आपल्या वाहनाने घराच्या दिशेने जात होत्या .रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थान्काहून हनुमान मंदिरा कडे पोचल्या असतना दोन तरुण दुचाकीवरून आले त्यांनी त्याच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून क्षणार्धात धूम ठोकली या प्रकरणी शिंदे यांनी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात धूम स्टाईल चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: