धूम स्टाईल ने मोबाईल लंपास

हातातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली
कल्याण – कल्याण पुर्वेकडील कोळशेवाडी येथील शक्तीधाम सोसायटी मध्य राहणारे शालीनी सांलुखे या काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिसगाव हॉटेल स्मोरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली या दुचाकीवर तीन तरुण बसले होते त्यामधील एका तरुणाने साळुंखे यांच्या हातातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी साळुंखे यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात तीन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.
Please follow and like us: