धूम स्टाईल ने मंगळसूत्र लंपास
डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात डायमंड वाढवा मिडोज येथे राहणारी महिला काल रात्री च्या सुमारास बारावे गाव येथून घरच्या दिशेने परतत असताना समोरून भरधाव वेगाने येणारी एक दुचाकी आली या दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने या महिलेच्या गळ्यावर थाप मारत गळ्यातील १५ हजारांचे मंगळसूत्र लंपास केले .या प्रकरणी सदर महिलेने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरु केला आहे .
Please follow and like us: