दुचाकी वाहनांकरिता नवीन क्रमांकाची मालिका

(श्रीराम कांदु)

ठाणे दि १२: प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वाहन संगणक प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांकरिता MH-०४ -JJ ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे.

सध्या सुरु असलेली मालिका MH-०४-JG ही लवकरच संपणार आहे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी कळविले आहे. या नव्या मालिकेसाठी  १५ जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्यात येत असून पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहित शुल्क भरून आरक्षित करता येतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email