दुचाकी चोरी करण्याऱ्या नऊ अल्पवयीन मुलांना अटक
केवळ मौजमस्ती करण्यासाठी दुचाकी चोरी
मुंब्रा – केवळ मौजमस्ती करण्यासाठी दुचाकी चोरी करण्याऱ्या नऊ अल्पवयीन मुलांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी अल्पवयीन असल्यामुळे आरोपींची रवानगी बाल सुधारगृहत करण्यात आली. या सर्व मुलांच वय दहा ते पंधरा वर्षाच्या मध्ये आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अल्पवयीन मुलांनकडून पोलिसानी सात लाख साठ हज़ारच्या बाईक हस्तगत झाल्या आहे. या मुलांनी फक्त मौजमस्तीसाठी दुचाकी चोरी केल्या होत्या आणि दुचाकी मधले पेट्रोल संपले तिथेच ती दुचाकी सोडून पुढे निघुन जायचे.
Please follow and like us: