दुकान फोडून चोरी

कल्याण – कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील डेल एक्स्क्लुझिव स्टोअर नावाच्या संगणक – लॅपटोप विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील 10 नवीन कोरे लॅपटोप व 2 दुकानाच्या कामासाठी वापरले जाणारे लॅपटोप असा सुमारे 2 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी हनी लालचंद गिडवाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email