दिवाण खवटी नजिक अपघात ,मुंबई – गोवा महामार्ग गेल्या 4 तासापासून ठप्प

(म.विजय)

खेड – दिवाण खवटी नजिक दुचाकीला कंटेनरने दिलेल्या धडकेत मामा व 8 वर्षाचा मुलगा ठार झाल्याचे वृत्त आहे. मुंबई – गोवा महामार्ग येथील खवटी सतीचा कोंड येथील ही घटना असून संतप्त ग्रामस्थानी वाहतुक केली बंद पाडली.दरम्यान  महामार्ग गेल्या 4 तासापासून ठप्प असून  खेड पोलीस घटना स्थळी रवाना झाले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email