दारु पिताना झालेल्या भांडणात एकाचा खून

मीरा रोड-मद्यपान करताना झालेल्या भांडणातुन एकाचा खून झाल्याची घटना भाईंदर येथे घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
तीन मित्र दारु पित असताना त्यांच्यात भांडण झाले यावेळी झालेल्या हाणामारित अच्च्युत चौबे याचा मृत्यू झाला असून विवेक सिंग उर्फ़ बंटी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी संदीप गवास याला अटक केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email