दानबावच्या जंगलात वन कर्मचाऱ्यावर गोळीबार
खडवली नजीकच्या दानबाव येथे असलेल्या जंगलात पाहणी करण्यासाठी गेलेले 11 जणाच्या वन कर्मचारी टीम वर छरयाच्या बदुकीने अज्ञात शिका-याने केला गोळीबार छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला या गोळीबारात वन कर्मचारी पंकज गडरी हे जखमी झाले असून त्यांना ठाणे येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टिटवाळा पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: