दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ नगर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर – शहरातील चितळे रोड परिसरातील अकरा वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराचे शहरात तिर्व  पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पंचकमेटी पद्मशाली जाती समाजाच्या वतीने पुकारलेल्या नगर बंद मध्ये सर्वपक्षीय नेते,समाजबांधव,यांसह विविध संघटनांनी सहभाग घेतला. दरम्यान मोर्चाच्या वतीने नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email