दरोड्याचा तयारीतील टोळी जेरबंद
(म.विजय)
श्रीगोंदा दि.३० – मांडवगण रोडवर गणपती मंदिर मळ्यात दरोड्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी जेरबंद करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले.
यामध्ये गुंडेगाव व केडगावच्या प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. आकेश आजिनाथ काळे व शंकर आल्या भोसले (रा. केडगाव )अजय मोहन काळे (तांदळी, श्रीगोंदा) जालिंदर सिद्धीकरण चव्हाण व नितीन चव्हाण (रा, घोडेगाव) या दोघा सख्या भावांसह पाच जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: