डोंबिवली पूर्वेकडील पिसवली परिसरात घरफोडी

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील पिसवली परिसरात श्री चाळीत राहणारे किसन मेटे ५ मी रोजी कामानिमित घराला कुलूप लावून बाहेर गावी केले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .काल गावाहून परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकरणी  मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email