डोंबिवली ; क्षुल्लक वादातून पत्नीला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण

डोंबिवली दि.२९ :- क्षुल्लक करण्यातून झालेल्या वादातून पत्नीला शिवीगाळ करत क्रिकेटच्या बॅटने पतीने बेदम मारहाण केल्याची घटना पश्चिमेतील नवापाडा परिसरात सायंकाळी पाच च्या सुमारास घडली. या प्रकरणी पत्नीला सोमवारी विष्णुनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :- कल्याण ; सोनसाखळी आणि मोबाईल लंपास

Leave a Reply

Your email address will not be published.